माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडी कडून सत्कार

माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडी कडून सत्कार


         माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांचा माळशिरस नगर विकास युवक आघाडी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
    यावेळी एडवोकेट दादासाहेब पांढरे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे नगरसेवक कैलास वामन युवा उद्योजक सचिन देशमुख मुस्लिम आरक्षण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रशीदभाई शेख अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे मुस्लिम जमात माळशिरस शहर अध्यक्ष अजीम भाई मुलानी मनसे माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे संजय वाघमोडे रियाज मुजावर बाबा शेख अमोल सावंत नागेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या