माळशिरस प्रतिनिधी
लोकनेते भीमराव (तात्या) सावंत यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक 03/08/2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय माळशिरस येथे महाआरोग्य शिबिर,शुक्रवार दिनांक 04/08/2023 रोजी सकाळी 9 वाजता नालंदा बुद्ध विहार माळशिरस येथे रक्तदान शिबिर तसेच शनिवार 05/08/2023 रोजी लोकनेते भीमराव (तात्या)उद्धव सावंत यांचा आठवा स्मृतिदिन बुद्धम 2565 रोजी बुद्धम् संस्कार पद्धतीने ठीक 12.5 मिनिटांनी नालंदा बुद्ध विहार सिद्धार्थ नगर माळशिरस येथे आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आव्हान सावंत परिवार व समस्त सिद्धार्थ नगर माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या