ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्याने संबंधित विभागाचे थकीत लाखो रुपये भरावे - किरण साठे

ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्याने संबंधित विभागाचे थकीत लाखो रुपये भरावे - किरण साठे 
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611

ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्याने आपण स्वतः चालू केलेल्या धंद्याचे थकित असलेले पैसे संबंधित विभागाला दिले पाहिजेत आणि ज्या धंद्याच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये कमवतो त्या धंद्याच्या नफ्यातून संबंधित विभागाचे थकीत असलेले पैसे देणे यांच्या नियतीत बसत नाही का ? असा घणाघात किरण साठे यांनी ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्यावरती केला आहे.


ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्याने जो धंदा खोललेला आहे त्या धंद्याच्या माध्यमातून लोकांकडून आमाप असा पैसा कमवला असून त्या धंद्याला लागणाऱ्या कच्च्या मटेरियल चे बिल अद्याप पर्यंत संबंधित विभागाला दिले नाही लोकांचे घ्यायचे आणि स्वतःचे द्यायचे नाहीत अशी दानत ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्यांमध्ये असल्याची टीका किरण साठे यांनी केली आहे.त्यामुळे ठराविक लोकांचा जाणता राजा असलेल्या पुढाऱ्याने संबंधित विभागाचे लाखो रुपये देऊन स्वतः कमावलेल्या पैशाची जाण ठेवावी असेही किरण साठे म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या