महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम संदीपभाऊ लगड यांनी केले-प्रविण राजपूत

महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम संदीपभाऊ लगड यांनी केले-प्रविण राजपूत


नाशिक महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार व महाराष्ट्र राज्यातील सैनिक संघटना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत केली आहे.महाराष्ट्र राज्यात सन २०१९ साली त्रिदलची स्थापना करून महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यात सैनिक व सैनिक परिवाराची ११५०० हून अधिक कामे करण्यास मदत केली आहे.आज महाराष्ट्र राज्यात त्रिदलच्या ९६५ शाखा आहेत.महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही सैनिक व सैनिक परिवाराला अडचण आल्यास मा.संदीपभाऊ लगड रात्रीचे दिवस करून एक हजार किलोमीटर प्रवास करून त्या ठिकाणी पोहचणारच हा मा.संदीपभाऊ लगड यांचा इतिहास आहे.आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात सैनिक व सैनिक परिवाराला अडचण आल्यास त्या ठिकाणी त्रिदलचेच पदाधिकारी पोहचतात.जे पदाधिकारी त्रिदल मध्ये प्रमाणिकपणे काम करतात ते पदाधिकारी सन २०१९ पासून संदीपभाऊ लगड बरोबर काम करतात.त्रिदलमध्ये दररोज १०० पदाधिकारी सामील होतात.हे महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.परंतू त्यामधील दोन ते तीन पदाधिकारी यांनी त्रिदलच्या कोणत्याही पदावर असल्यास चुकीचे काम केल्यास त्या पदाधिकारी यांना पाठीशी घातले जात नाही.त्या पदाधिकारी यांचा कोणताही विचार न करता संदीपभाऊ लगड व त्रिदलची कोरकमिटी त्रिदलमधून त्या पदाधिकारी यांची जाहिरपणे हकालपट्टी केली जाते.ज्या पदाधिकारी यांची हकालपट्टी झाल्यावर पुन्हा त्या पदाधिकाऱ्यांना त्रिदलमध्ये घेतले जात नाही.हा त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा इतिहास आहे.हे महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.ज्या पदाधिकारी यांची हकालपट्टी झाल्यावर ते पदाधिकारी मा.संदीपभाऊ लगड व सौ.भारतीताई लगड यांची बदनामी करतात परंतु मा.संदीपभाऊ लगड व सौ.भारतीताई लगड यांना काहीच फरक पडत नाही.कारण मा.संदीपभाऊ लगड प्रमाणिकपणे व एकनिष्ठाने काम करतात.हे महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला व तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक सैनिक संघटनेच्या सैनिक पदाधिकारी यांना माहित आहे.मा संदीपभाऊ लगड यांना कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी काहीच फरक पडत नाही ग्रुपमध्ये ज्या पदाधिकारी यांची त्रिदलमधून जाहिर हकालपट्टी केली आहे तेच लोक महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभुल करतात.परंतूजे लोक दिशाभुल करतात त्या लोकांचा इतिहास महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला माहित आहे.मा संदीपभाऊ लगड यांनी महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार एकत्र केला आहे.आज महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराला मान-सन्मान जो भेटत आहे तो फक्त नि फक्त मा.संदीपभाऊ लगड यांच्यामुळेच आजही 2% माजी सैनिक सोडले तर महाराष्ट्र राज्यातील ९८% सैनिक व सैनिक परिवार मा.संदीपभाऊ लगड यांच्या पाठीशी आहे व राहणार अशी प्रतिक्रिया त्रिदल सैनिक सेवा संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या