14 जुलै रोजी प्रदर्शित झालेला अहम हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात काही थेटर मध्ये रिलीज झाला होता गेले आठ दिवस शांत गतीने चालणारा चित्रपट 28 जुलै पासून या चित्रपटाने प्रेक्षकांना आपल्या थेटर जवळ खेचण्यास यश मिळवला आहे सध्या अहमद चित्रपटाला चित्रपट गृह ही वाढताना दिसत आहेत आणि प्रेक्षक ही मोठ्या संख्येने थेटर कडे जाताना दिसत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नवख्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या अहम चित्रपटाला व निर्माता योगेश घोलप आणि डायरेक्टर असिफ तांबोळी या जोडीला सध्या यश मिळताना दिसत आहे व चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांचेही मत चित्रपटातील कलाकाराबद्दल सर्वच पात्र साजेशी आहेत थेटर मधून बाहेर पडताना सर्व प्रेक्षक खुश आणि उत्साही दिसून येतात.
0 टिप्पण्या