सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावत आहेत.
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस संस्थापक अध्यक्ष राहुल वाघमोडे सर हे सध्या मुंबई या ठिकाणी पोलीस दलामध्ये कार्यरत असून पुन्हा एकदा राज्यस्तरावरील राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न 2023 हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना आत्तापर्यंत तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून सन 2023 मधील हा राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे मिळालेले पुरस्कार मला आतापर्यंत करत असलेल्या निस्वार्थी कार्याचे खूप मोठे फळ आहे या पुरस्कारामुळे मी भविष्यात अजून वेगवान कार्य करण्याची जबाबदारी माझ्यावरती नक्कीच वाढेल हा पुरस्कार मला मिळावा म्हणून माझे खास मित्र शिवसंग्राम व शिव समर्थ सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संदीपजी भोज साहेब यांचे खूप मोठे सहकार्य आहे तसेच मला आज पर्यंत मिळालेल्या पुरस्काराच्या मागे संघर्ष करिअर अकॅडमी माझे गुरुवर्य कुटुंब मित्र नातेवाईक आणि सर्व सहकारी यांचा खूप मोठा वाटा आहे पुरस्कारासाठी माझी निवड केल्याने मी डॉ. अविनाश सकुंडे साहेब यांचे मनापासून आभार मानतो असे त्यांनी बोलताना सांगितले.सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावत आहेत.
0 टिप्पण्या