पिसेवाडी येथील शंकरराव मोहिते सूतगिरणीची वस्त्र उद्योग आयुक्त नागपूर या कार्यालयातून कार्यवाहीची व 5 एकर जमीन विक्रीची चौकशीचे आदेश

पिसेवाडी येथील शंकरराव मोहिते सूतगिरणीची वस्त्र उद्योग आयुक्त नागपूर या कार्यालयातून कार्यवाहीची व 5 एकर जमीन विक्रीची चौकशीचे आदेश

शंकरराव मोहिते सूतगिरणीला मंत्रालयातूनच दणका?

शंकराव मोहिते सूतगिरणी पिसेवाडी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांना वस्त्र उद्योग आयुक्त नागपूर या कार्यालयातून कार्यवाहीची व पाच एकर जमीन विक्रीची चौकशीचे आदेश देण्यात आले या वस्त्र उद्योग आयुक्तालय आयएएस अधिकारी प्रदीप चंदन साहेब यांनी 23 ऑगस्ट 2023 प्रादेशिक उपआयुक्त वस्त्र उद्योग सोलापूर यांना सूतगिरणीची जमीन विक्री संदर्भात माहिती मागवली आहे व सूतगिरणीचे अध्यक्ष कार्यकारी संचालक व संचालक बॉडी यांना सुचित केले की निलावाचे पैसे कुठलेही कारवाई करून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलावाचे पैसे बिलावट करण्यासाठी बंदी घातलेली आहे तसेच माहितीसाठी प्रत सचिव वस्त्र उद्योग मंत्रालय मुंबई यांना पाठवलेली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात सहकारातला दुसरं गबाळ उकरून निघालेलं आहे. त्या सूतगिरणीचे कार्यकारी संचालक श्री रेळेकर साहेब व एक संचालक यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता पाच एकर मोकळी जागेचे टेंडर काढलेलं होतं व त्या जागेच्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची ह्या दोघांनी आधीच बोगस ठराव करून सोलापूर आयुक्तालय व नागपूर आयुक्तालय वस्त्र उद्योग खातं यांच्याकडे पाठवले होते? मागील 20-21 21-22 च्या आर्थिक अहवालानुसार लेखापरीक्षांना नमूद केलेलं आहे की पाच एकर जमिनीचीजे बोगस ठराव दिलेत व वार्षिक सर्वसाधारण सभेत चुकीचे ठराव करून सोलापूर उपायुक्त व नागपूर आयुक्त कार्यालयाने विक्रीला परवानगी दिलेले आहेत. निलावाचे पैसे श्री रेळेकर साहेब यांना 14 लाख रुपये देण्याचा ठराव केलेला होता व एका संचालकाला दोन कोटी दहा लाख देण्याचे ठरवलेलं होतं हा दोन्ही ठराव पूर्ण बोगस व संचालक मंडळाला न विचारता व सभासदांना विश्वासात न घेता कुणाला माहिती न होता असे ठराव केलेले होते? त्यामुळे वस्त्र उद्योग सचिव व वस्त्र उद्योग मंत्री यांनी श्री चंद्रकांत पाटील यांचा नागपूरला आयुक्त कार्यालयात या संदर्भात जैसे तैसे ही टेंडर ठेवायला सांगितलं आहे आणि नागपूर आयुक्तालयाने सोलापूर उपयुक्त संपूर्ण चौकशीचे अहवाल तयार करून पाठवायला सांगितले आहे त्यामुळे आता ज्यांनी ती पाच एकर जमीन घेतली त्याचे एक वर्षे तर पैसे अडकून राहणार आहेत व सर्व सभासद बंधूंना एक नम्र ची विनंती आहे की सप्टेंबर 2023 ला सूतगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे त्या सभेसाठी सर्व सात हजार तीनशे सभासदांना निमंत्रित करण्यात सांगितलेला आहे सर्वांनी या मिटींगला हजर राहिल्यास आपले सर्वांचे दोन कोटी 26 लाख रुपये शेअरचे पैसे माघारी मिळू शकतात? त्यामुळे पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासद बंधूंनी सूतगिरणीच्या कार्यालयात हजर राहावे ही नम्र विनंती अशी विनंती शंकराव मोहिते सूतगिरणी पिसेवाडी अकलूज सभासद यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या