प्रतिनिधी-सचिन रणदिवे
माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या यांच्या प्रयत्नातून नाविन्यपूर्ण योजनेतून साडेपाच लाख रुपयांचे साहित्य वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरगरवाडी(कण्हेर) दिल्याने ग्रामीण भागातील शाळा डिजिटल झाली आहे यामध्ये पाच बाय सहा फूट लांबीचा डिजिटल बोर्ड पीसी साऊंड सिस्टिम कीबोर्ड माऊस आधी साहित्य देण्यात आले या इंटरॅक्टिव बोर्डामध्ये पाचवी ते सातवी पर्यंत चा अभ्यासक्रम डाऊनलोड केलेला आहे त्यामुळे मुलांना चित्रफितीसह ध्वनीने शिकता येणार आहे या इंटरॅक्टिव्ह बोर्ड चे उद्घाटन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचे शुभ हस्ते पंधरा ऑगस्ट च्या शुभमुहूर्ता वरती करण्यात आले वेळी यावेळी जि प शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड सहशिक्षक हरिदास चौरे अंगणवाडी सेविका बाळूबाई. धाईजे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर धाईजे अशोक शेंडगे व शाळा समिती उपाध्यक्ष शंकर सरगर यांचे हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी शाळा समिती अध्यक्ष काळे व वनिता पिंजारी यांचे शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संतोष शेंडगे प्रताप शेंडगे विलास शेंडगे सुनील पिंजारी शिवाजी सरगर सतीश काळे अंकुश शेंडगे रामदास काळे बबन शेंडगे गोरख शिंदे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते
0 टिप्पण्या