मौजे.आढेगाव मध्ये आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती निमित्ताने भव्य मिरवणुकीस मानवंदना करताना. क्रांतिकारी संघर्ष सेना, संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गणेश (भाऊ) भोसले साहेब. यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान जयंती आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सोनू (भाऊ) ढावरे, पुणे जिल्हा मातंग समाजाचा ढाण्या वाघ.पी.एम. ग्रुप अध्यक्ष. योगेश (भाऊ) मिसाळ, सचिन (भाऊ) रणदिवे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था, वाल्मीक रणदिवे सामाजिक कार्यकर्ते,, राहुल खिलारे मा.ग्रा.प.सदस्य ,मा.रमेश (भाऊ)बागाव सोलापूर जिल्हा अध्यक्ष आधुनिक लहुजी शक्ती सेना ,महादेव कोळी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष दिपक (आबा) लावंड,क्रांतिकारी संघर्ष सेना, राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार कदम साहेब,इंदापूर तालुका अध्यक्ष अमोल दादा भोसले, माढा तालुका अध्यक्ष मोहन खंडाळे, माळशिरस तालुका अध्यक्ष आनंद दळवी, माळशिरस तालुका संघटक पोपट दळवी, आंबेडकर जयंती बाभुळगाव. अध्यक्ष प्रल्हाद दळवी, उपाध्यक्ष पांडुरंग बनसोडे,शाखा अध्यक्ष सुरेश निकम,आढेगाव मातंग समाज जयंती अध्यक्ष , हनुमंत खंडाळे,अक्षय खंडाळे राजे उमाजी नाईक जयंती चे आयोजक आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक युवा प्रतिष्ठान आढेगाव. अध्यक्ष धनाजी चव्हाण जयंती ,उप अध्यक्ष मल्हारी जाधव, आकाश चव्हाण, समाधान चव्हाण,बालाजी चव्हाण,निशांत बोडरे,शंकर माने,बापू बोडरे .कुशकुमार जाधव,, ऋषिकेश जाधव, गणेश भीमराव भोसले, अभिषेक भोसले, विजय बंडलकर, भागवत भंडलकर,महेश साठे, ओंकार भोसले,तेजस भोसले, तात्यासाहेब जाधव,भिसे गायक,मंमड्या मिसाळ, आधी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या