आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती साजरी केली. रामोशी समाज बांधवांनी खंडोबा मंदिर येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या बद्दल मा श्री गणेश ( भाऊ) भोसले साहेब, माहिती व इतिहास समाज बांधवांना प्रखर शब्दात मांडले. रामोशी समाजाने शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या विकासाच्या प्रवाहाकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे. अंधश्रद्धा पासून मुक्त व निर्व्यसनी बनले पाहिजे. ही जयंती सर्वधर्म समभावाची धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारी समाजाने प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करावी.असा संदेश दिला.
व इतरांनी आपले मनोगत मांडले वकील धनंजय बाबर साहेब, म्हणाले आपल्या रामोशी समाजाने शिक्षणाचे महत्व समजले पाहिजे शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही..बाळासाहेब गायकवाड पत्रकार. प्रत्येकाने भारतीय राज्यघटना संविधान वाचले पाहिजे त्याशिवाय तुम्ही तुमचे हक्क आणि अधिकारा ने भांडू शकणार नाही.तसेच पोलीस प्रशासनाचे शिरतोडे साहेब व कुंभार साहेब यांचा जयंती संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वकील धनंजय बाबर साहेब,, प्रमुख उपस्थिती.मा श्री बाळासाहेब महाडिक-पाटील, बंडू महाडिक-पाटील, रामचंद्र महाडिक -पाटील, रणजित महाडिक पाटील, शशी महाडिक पाटील, चैतन्य महाडिक पाटील, लालासाहेब पराडे पाटील, रयत शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उत्तम ताटे , गणेश इंगळे युवा सेना सोलापूरजिल्हाध्यक्ष, महादेव कोळी क्रांती सेना, संस्थापक अध्यक्ष दिपक (आबा )लावंड, क्रांतिकारी संघर्ष सेनेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार कदम साहेब, आनंद दळवी माळशिरस तालुका अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना, इंदापूर तालुका अध्यक्ष अमोल भोसले, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुभाष भोसले, माळशिरस तालुका संघटक पोपट दळवी, मच्छिंद्र दळवी,आंबेडकर जयंती बाभुळगाव अध्यक्ष पांडुरंग बनसोडे, निसार मुलाणी, अंकुश माने, दादा गवळी,बबन दळवी, अविनाश दळवी, रघुनाथ कांबळे, अविनाश भोसले, समाधान भोसले, चैतन्य भोसले, भजनदास भोसले, अभिषेक भोसले,तेजस भोसले,
उपस्थित समस्त रामोशी समाज बांधव संगम यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. जयंती आयोजनाचे अध्यक्ष पोपट जाधव हे होते. यावेळी बंडू बंडलकर, दत्तू बंडलकर, बाळासाहेब बंडलकर, शिवाजी बंडलकर, दिलीप बंडलकर,उमाजी बंडलकर, अमोल बंडलकर,मधुकर बंडलकर,लक्ष्मण जाधव, सागर बोडरे, महादेव बोडरे, युवराज बोडरे, विष्णू बंडलकर, दगडू बंडलकर, शहाजी बंडलकर, हणूमंत बंडलकर, मंगेश बंडलकर, बुढाराम बंडलकर,सोमनाथ जाधव, उत्तम बंडलकर, शंकर माने, तुकाराम जाधव, लखन जाधव, विष्णू जाधव, विजय बंडलकर, संतोष बंडलकर रोहिदास बंडलकर,राहुल बंडलकर, दिपक बंडलकर, अक्षय बंडलकर, पंडित बंडलकर, आप्पा मलमे, राम बंडलकर, रोहित जाधव, सचिन बंडलकर, मयुर बंडलकर, माऊली जाधव, आकाश जाधव, सागर बंडलकर, पप्पू बंडलकर, बाळू बंडलकर, काका बंडलकर ,अजीत जाधव, अंकुश चव्हाण, दत्ता बंडलकर, शंकर बंडलकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या