आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती ही ग्रामपंचायत संगम, जिल्हा परिषद शाळा संगम, व समाज बांधवांनी खंडोबा मंदिर येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या बद्दल माहिती व इतिहास समाज बांधवांना व शासकीय कर्मचाऱ्यांना मनोगता मधून सांगताना. मा श्री गणेश ( भाऊ) भोसले साहेब, व या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगम गावचे सरपंच मा श्री नारायणराव ताटे-देशमुख, मा श्री विठ्ठल राव ताटे-देशमुख, बाळासाहेब महाडीक- पाटील, बंडू महाडिक-पाटील, आबा ताटे ग्रामपंचायत सदस्य, मधुकर ताटे- देशमुख संगम गावचे पोलीस पाटील निळकंठ दळवी, राज्य कार्याध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना विजयकुमार कदम साहेब उपस्थित होते समस्त रामोशी समाज बांधव संगम यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. जयंती आयोजनाचे अध्यक्ष पोपट जाधव हे होते. यावेळी बंडू बंडलकर, दत्तू बंडलकर, बाळासाहेब बंडलकर, शिवाजी बंडलकर, दिलीप बंडलकर,उमाजी बंडलकर, अमोल बंडलकर,मधुकर बंडलकर,लक्ष्मण जाधव, सागर बोडरे, महादेव बोडरे, युवराज बोडरे, विष्णू बंडलकर, दगडू बंडलकर, शहाजी बंडलकर, हणूमंत बंडलकर, मंगेश बंडलकर, सोमनाथ जाधव, उत्तम बंडलकर, शंकर माने, तुकाराम जाधव, लखन जाधव, विष्णू जाधव, विजय बंडलकर, संतोष बंडलकर रोहिदास बंडलकर,राहुल बंडलकर, दिपक बंडलकर, अक्षय बंडलकर, पंडित बंडलकर, आप्पा मलमे, राम बंडलकर, रोहित जाधव, सचिन बंडलकर, मयुर बंडलकर, माऊली जाधव, आकाश जाधव, सागर बंडलकर, पप्पू बंडलकर, बाळू बंडलकर, काका बंडलकर ,अजीत जाधव, अंकुश चव्हाण, दत्ता बंडलकर, शंकर बंडलकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या