कै. रोहित (भाऊ) रणदिवे यांच्या चतुर्थीस पुण्यस्मरणार्थ मोफत पाणपोईचे उद्घाटन
महाराष्ट्र विकास सेना माळशिरस तालुका व अभिजीत रणदिवे मित्रपरिवार यांचा सत्य उपक्रम
मौजे मांडवे 50 फाटा या ठिकाणी कै. रोहित (भाऊ) रणदिवे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ मोफत पाणपोईचे उद्घाटन महाराष्ट्र विकास सेना माळशिरस तालुका व अभिजीत रणदिवे मित्रपरिवार यांच्या वतीने संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते मांडवे माजी सरपंच जयवंत तात्या पालवे,माजी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने-पाटील,महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रमुख किरण साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने-पाटील, लालाशेठ शिद, अपंग संघटनेचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी, माजी सरपंच तामशिदवाडी दादा पाटील, महाराष्ट्र विकास सेना महाराष्ट्र नेते दत्ता कर्चे, माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे,आबा लांडगे, ग्रामपंचायत सदस्य पिनू पालवे, सागर पालवे,डॉक्टर माने, विष्णुपंत पोकळे,महावीर शिंदे,दादा पालवे,आरपीआय आठवले गट माळशिरस तालुका उपाध्यक्ष शेखर सावंत, आरपीआय गवई गट तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब धाईंजे, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भोसले,अशोक धाईंजे, राजेश वाघमोडे,संजय बाड, बाळासाहेब मिसाळ, विराज धाईंजे,अक्षय सावंत,माया सावंत,सचिन शेटे, राजेश वाघमोडे, माजी सरपंच शिवाजी धाईंजे, आण्णा होनमाने, अशोक धाईंजे,बापूराव वाघमारे,दतु रणदिवे, अभिजीत रणदिवे, वैशाली वाघमारे रुक्मिणी रणदिवे, मोनाली रणदिवे यांच्यासह आदिपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या